Posts

Showing posts from December, 2022

Admission Process Start JEE MAIN

Image
Admission Process Start JEE MAIN 2033 जेईई मेन 2023 ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार असल्याची माहीतीआहे. जेईई मेन 2023 च्या पहिल्या सत्राची परीक्षा जानेवारी 2023 मध्ये होणार असून यासाठी 15 डिसेंबर 2022 पासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल 2023 मध्ये होणार आहे. आता सध्या पहिल्या सत्रासाठी अर्ज करायचा असेल तर विद्यार्थ्यांना JEE Main-2023 च्या पहिल्या सत्रात, फक्त सत्र 1 दिसेल आणि विद्यार्थी त्याची निवड करू शकतील. तर पुढच्या सत्रामध्ये सत्र 2 दिसणार आहे व त्यावेळेस उमेदवार ते सत्र निवडू शकतात. अभियांत्रिकी प्रवेशासाठी परीक्षेत बसण्यासाठी इच्छुक विद्यार्थी jeemain.nta.nic.in या एनटीए जेईई मेनच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. महत्वाच्या तारखा:  पहिल्या सत्रासाठी ऑनलाइन अर्ज करा: 15 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत सकाळी 9:00 वाजेपर्यंत  परीक्षा केंद्र शहरांची घोषणा: जानेवारी 2023 मधील दुसरा आठवडा  NTA च्या वेबसाइटवर प्रवेशपत्र जानेवारी 2023 च्या तिसरा आठवड्यात उपलब्ध होणार आहे. जेईई मुख्य परीक्षेच्या पहिल्या सत्राच्या तारखा: 2...