HSC Board Question Sets
नमस्कार मित्रांनो, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी
👇
https://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi2021-22
परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचा सराव, स्वअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्नसंच तयार केले जात आहेत. या प्रश्न पेढ्या खाली दिलेल्या संकेत स्थलावर उपलब्ध करून देण्यात येत आहे
Comments
Post a Comment