बारावीच्या विद्यार्थ्यांना महत्वाच्या सूचना

बारावी च्या विद्यार्थ्यांना महत्वाच्या सूचना


1) दि. 4 मार्च पासून बारावी बोर्ड परीक्षा सुरू होत आहे. इंग्रजी चा पहिला पेपर आहे.


2) दि. 5 मार्च चा हिंदी विषयाचा पेपर दि. 5 एप्रिल ला होईल. वेळ - सकाळी 10 वाजता


3) दि. 7 मार्च चा मराठी विषयाचा पेपर दि. 7 एप्रिल ला होईल. वेळ - सकाळी 10 वाजता


4) सकाळ सत्र - दहा ते दोन वाजेपर्यंत असणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी जेवण करून दहा वाजता वेळेवर उपस्थित रहावे. सोबत पाणी बॉटल स्वतः ची घेऊन यावी. 


5) प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करावे. फिजिकल डिस्टेसिंग चे पालन करावे. मास्क, सॅनीटायझर चा वापर करावा.


6) कोणत्या ही विद्यार्थ्याने मोबाईल फोन व सॅक/दप्तर आणू नये.


7) वाहनांची गर्दी टाळण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना कॉलेज च्या बाह्य आवारात सोडून आपले वाहन घेऊन जावे.


8) एच.एस.सी. बोर्ड च्या आदेशानुसार कोणत्याही पालकाला वर्गापर्यंत जाता येणार नाही. तरी मुख्य गेटजवळ विद्यार्थ्यांना सोडून पालकांनी विद्यार्थ्याचा मोबाईल व सॅक आणलेले असेलच तर ते घेऊन जावे. हे सर्व साहित्य मेन गेट वर ठेवावे लागेल. तेथुन ते हरवू शकते किंवा चोरीला जाऊ शकते. त्याची कोणतीही जबाबदारी कॉलेज कडे नसेल. तरी मोबाईल व सॅक आणू नये


9) लिहिण्यासाठी राईटिंग पॅड सर्व विद्यार्थ्यांनी आणावा. सोबत लेखन साहित्य, आय कार्ड व हॉल टिकेट आणावे.



Comments

Popular posts from this blog

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ निकाल

Hsc Result 2025

Buffer Solution