NEET 2022


 

NEET 2022: NEET परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नियमात महत्वाचे बदल


नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएकडून घेण्यात येणाऱ्या नीट यूजी आणि नीट पीजी परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना २० मिनिटांचा अधिक वेळ देण्यात येणार आहे. यावर्षी नीट परीक्षा रविवार १७ जुलै २०२२ रोजी पेन आणि पेपर आधारित पद्धतीने (ऑफलाइन मोड) घेतली जाईल



NEET UG २०२२ परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती

नीट यूजी २०२२ परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) मधील २०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विषयातील ५० प्रश्न अ आणि ब अशा दोन विभागामध्ये विभागले जातील. परीक्षेचा कालावधी २०० मिनिटे म्हणजेच ३.२० तासांचा असेल. दुपारी २ ते ५.२० या वेळेत परीक्षा होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ निकाल

Hsc Result 2025

Buffer Solution