Jobs in Indian Post

 

मेगा भरती: पोस्ट खात्यात तब्बल 38 हजार 926 जागांसाठी नोकरी, फक्त 10वी च्या गुणांवर होणार निवड, करा अर्ज..



☑ *इंडिया पोस्ट मध्ये ग्रामीण डाक सेवक आणि डाक सेवक पदाच्या ३८९२६ जागा*

✍ पद : ग्रामीण डाक सेवक आणि डाक सेवक

✍ पदसंख्या : एकूण ३८९२६ जागा (महाराष्ट्र ३०२६ जागा)

✍ वेतन श्रेणी : बीपीएम रु. १२,०००/- आणि एबीपीएम/डाक सेवक रु. १०,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, लोकल भाषेचे ज्ञान, सायकल चालवता येणे, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०५ जून २०२२

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://indiapostgdsonline.gov.in/

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): www.indiapost.gov.in या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवा.



Comments

Popular posts from this blog

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती

Hsc Board Result 2026

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ निकाल