सारथी स्पर्धा परीक्षा केंद्र यातून घडवा आपले करियर उज्वल!!!


सारर्थी स्पर्धा परीक्षा केंद्र  👍👍


सारथी ही संस्था मराठा जातीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे काम करते.एमपीएससी  देण्यासाठी इच्छुक असलेल्या मराठा जातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक परीक्षेद्वारे २५० मुलांची निवड केली जाते. त्यांच्या युनिक अकॅडमी व चाणक्य अकॅडमी सारख्या कोचिंग क्लासेसचा संपूर्ण खर्च सारथी संस्था भागवते. शिवाय पुण्यात राहण्यासाठी 8000/- रुपये प्रतिमहा स्टायपेंड देखील दिला जातो. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सदर माहिती जरूर पोहचवा.


सारथी संकेतस्थळाचा (website) पत्ता आहे  👇👇👇👇

 https:sarthi-maharashtragov.in


*फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 मे 2022 आहे*

Comments

Popular posts from this blog

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ निकाल

Hsc Result 2025

Buffer Solution