स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती शैक्षणिक पात्रता : ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी. Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 (11:00 PM) परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025 Apply Link : https://ssc.gov.in/
परीक्षा मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक ०२ मे, २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. Link 👇🏽👇🏽👇🏽 1. https://results.digilocker.gov.in 2. https://mahahsscboard.in 3. https://hscresult.mkcl.org 4. https://results.targetpublications.org 5. https://results.navneet.com 6. https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक...
दहावी शालांत निकाल आपणास खालील दिलेल्या संकेत स्थळ वर पाहू शकतात 🙏🏽 अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. 1 . https://results.digilocker.gov.in २. https://sscresult.mahahsscboard.in ३. http://sscresult.mkcl.org ४. https://results.targetpublications.org ५. https://results.navneet.com ६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board- exams ७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results ८. https://www.indiatoday.in/education-today/results ९. https://www.aajtak.in/education/board-exam-results माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
Comments
Post a Comment