स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती

 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती



शैक्षणिक पात्रता :
ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.

Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 (11:00 PM)

परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025

परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025

Apply Link : https://ssc.gov.in/


Comments

Popular posts from this blog

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ निकाल

Hsc Result 2025

Buffer Solution